केतन
Wednesday, February 15, 2017
Monday, February 13, 2017
Lokottam sanjaydongare ariy लोकोत्तम संजयडोंगरे अरिय : Dhammasangiti
Lokottam sanjaydongare ariy लोकोत्तम संजयडोंगरे अरिय : Dhammasangiti: http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350665004556892033?BookName=Dhammasangiti
Tuesday, February 7, 2017
Dhammasangiti
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350665004556892033?BookName=Dhammasangiti
Friday, February 3, 2017
डॉ. गंगाधर पानतावणे सर
गुरू तुम्ही, बाप तुम्ही, चळवळ तुम्ही, तुम्ही प्रेरणा।
कैक विचारवंतांना तुम्ही दिली दिशा, दिली चालना।।
अस्मितादर्श हे साधन,भयमुक्ती तुमचे मुख्य कार्य।
तुमचे तत्व, विचार, जगण्याला माझी सदैव वंदना।।
अस्सल आंबेडकरी बाणा जपणाऱ्या डॉ. पानतावणे सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, अरिय परिवाराच्या, लोकोत्तम साहित्य कला सांस्कृतिक मंच अकोला च्या हार्दिक मंगल कामना....

वानर
मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने आपल्या पदाचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या विधानामुळे आपला आणि राज्याच्या वैचारिकतेचा पोरखेळ होणार नाही , याकडे कटाक्ष असला पाहिजे. आपल्या जनतेला उच्छृंखल होण्यापासून वाचवले पाहिजे.
नाहीतर झाडांना पाणी दिले की नाही हे पाहण्यासाठी ते उपटून पाहायला कितीसा वेळ लागतो. .....
अकोला, भाटे क्लब ग्राउंड, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकोल्यात आले होते. तेव्हा त्यांची सभा भाटे क्लब ग्राउंड वर ... झाल्याचे सर्वांनाच माहिती आहे.. ते बाबासाहेबांचं स्मारक म्हणून जाहीर करणे आणि त्याचा विकास करणे हेही आमच्या महाराष्ट्राला शक्य झाले नाही. ते कधी शक्य होईल???
VERB
i.e. verb
Students need not have to define it. Necessity is findout it. Can identify it. Can choose to build a sentence . Have to detect the error.
And firmly alert while speaking and writing.
With the aid , that is PRACTICE...

तृष्णा
मुख्य प्रश्न आहे तृष्णेचा.तृष्णा म्हणजे आत्यंतीकता. सत्ता,संपत्ती, प्रशंसा,वासना, भोजन,इ.चा आत्यंतिक मोह म्हणजे तृष्णा. ह्या तृष्णेचा समूळ नाश करणे हे मानवी ध्येय आहे. बुद्ध म्हणतात ," ..निदान पेटलेल्या आगीत गवत टाकू नका" याचा अर्थ असा की balanced जीवन जगले पाहिजे . त्यालाच सम्यक मार्ग असेही म्हणतात. सम्यक मार्गाला विरोध करण्याने हे प्रकार घडतात ..संवेदनशीलतेने हा विचार करावा. या मार्गावरच आपल्याला यावे लागेल.हे लक्षात ठेवा.सम्यक अवस्थेचा जितका जास्त प्रचार होईल तितका मानवी समाज safe and secure होईल. हे त्रिकालाबाधित सत्य आहे .
वंश
डॉ. बाबासाहेब हे आपला जागतिक मानवी ठेवा आहेत. आदर्श आहेत - बुद्धिमत्ता आणि मेहनत , जे मानवी उत्क्रांतीचे प्रमुख साधन आहे - ह्यांचे. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना आणि वंशालाही जपणे आपले कर्तव्य आहे... न जाणो पुढील पिढ्यांत कोण जन्माला येईल...!!
मुख्य प्रश्न
भारतीय मतदार आणि हकदार
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुख्य प्रश्न हा घर मिळण्याचा आहे..
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुख्य प्रश्न हा घर मिळण्याचा आहे..
सहावी अवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धधम्म स्वीकारणे हा मानवी सभ्यतेचा पाचवा टप्पा असून भारतीय राज्यघटनाविचार हा सहावा टप्पा आहे. मानवी सभ्यतेच्या निसर्गाशी एकरूपीकरणाचा हा विचार आहे.
१) प्रारंभीची अबोधावस्था २) निसमतामुलक न्युटोनीयन (ब्राम्हण्यवाद) अवस्था ३)विश्व चेतन आहे असे मानणारी अवस्था(हेगेलीयन वाद) ४) हे विश्व जड आहे असे मानणारी अवस्था(मार्क्स वाद) ५) ह्या विश्वाला चेतना आणि जड हे दोन्ही गूण असल्याचे सिद्धविणारा(आइनोस्टाइनियन सिद्धांत) धम्मविचार 6) बुद्ध स्वीकारक आणि नाकारक दोहोंनाही सममतमूल्य देणारा भारतीय घटनाविचार
मानवाची संपूर्ण वाटचाल ही पूर्णत्वाकडे झेपावतांना आपण पाहतो. बाबासाहेबांच्या ते फार लवकर लक्षात आल. अथकपणे त्यांनी या पूर्णत्वअवस्थेच्या अंगिकाराचा पाठपुरावा केला.बौद्धांनी ह्याचा अविरत पाठपुरावा करणे आणि हा विचार विश्वभर नेणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपल्याच संस्कृतीचे आपणच गोडवे नाही गायचे तर कुणी..?
बाबासाहेब असेही म्हणाले, की ज्यांना हे ज्ञात झाले आहे त्यांनी अज्ञजनांना बुद्धधम्म समजाऊन सांगणे ही आंबेडकरी समूहाचीच जबाबदारी आहे.
इतिहासात आपले नाव बुद्धधम्म संरक्षक म्हणून नोंदविले जाणार असेल तर त्यासाठी खूप परिश्रम करणे अनिवार्य आहे ..

प्रश्नांकीत बौद्ध
१)अकोल्याचे सामाजिक न्याय भवन कधी होणार?.. जागा कधी मिळेल?
२)अकोल्यातील बौद्ध अल्पसंख्यांकांसाठी एक तरी मध्यवर्ती बुद्ध विहार होणार का?.. कोण पुढाकार घेईल?
३)अकोल्यात एक तरी बौद्धांचा शॉपिंग मॉल होईल का?
४)अकोल्यात एक तरी बौद्धांसाठी हॉल होईल का?
५) अकोल्यात एक तरी बौद्धांचे कॉलेज होईल का?
.
.
.
?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

सातवी अवस्था :दुरङमा
जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व 'दूरङमा'(=दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत(=Beyond time and space)असतो. तथापि, सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो; तो असा की कमलपात्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरांविषयीची तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो
■
■
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350665004556892033?BookName=Dhammasangiti