- आज जग मानवजातीच्या विनाशाकडे जात आहे.असा प्रसंग येतो तेव्हा त्याला वाचविणारा महापुरुष किंवा जमातीचा जन्म होतो.त्यांच्या जन्मानंतर किमान पाचशे वर्षे त्यांच्या विचारांचं शासन असते....अर्थात काही प्रतिकूल घटना घडत राहतातच.प्रतिकूलतेच्या समायोजन सिद्धांता नुसार हा विचार आणखी आणखी पक्का होत जातो.पृथ्वीला उध्वस्त करू पाहणारी शक्ती आपल्या किंवा अन्य सूर्यमंडळात असतीलच.ते जर अत्याधुनिक आणि पुढारलेल्या तंत्रज्ञानाने युक्त असतील तर पृथ्वीवरच्या काही लोकांच्या मेंदूचा ते स्वतःच्या साठी वापर करू शकतात. आणि पृथ्वीवरच्या मानव प्रजातीला त्यांच्या अनुषंगाने विचार करायला भाग पाडू शकतात........हे शक्य आहे.म्हणून माणूसकीवर आणि आपल्या पृथ्वीवर प्रेम करणाऱ्यांनी अशा जात्यंध आणि हिंसक प्रवृत्तींना ओळखले पाहिजे.आणि त्यांचा मार्ग वेळीच रोखला पाहिजे.आपल्याला आपली पृथ्वी वाचवता यायला पाहिजे.
Loading
View comments