Sunday, April 9, 2017

ती DrVijayalaxmi वानखेड़े

डॉ विजयालक्ष्मी वानखेडे DrVijayalaxmi वानखेड़े | Facebook
Facebook app "ती , कविता आणि चळवळ "हा काव्यसंग्रह आंबेडकरी चळवळ प्रतिबिंबित करतो.आंबेडकरी स्त्री ही स्वतःच्या स्त्रीत्वाचीही धीटपणे मांडणी करते. स्त्री पुरुष समानतेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ती व्यक्त होऊ पाहते. ती स्वतंत्रपणे आपल्यातल्या मुक्तत्वाला बंधुभावाशी सांधतेय.

तिच्या स्वतंत्र प्रतिमा आपले स्वतःचे व्याकरण जन्माला घालते. समाजाकडे माणूस म्हणून पाहतांना स्वतःचा संयम जराही ढळू देत नाही.

नसते मार्गदर्शन करण्याऐवजी ती वर्तमानाचे अस्खलित चित्रण करते. आपल्या जोडीदारापासूनही अपेक्षा ठेवण्याचं तिचं वैशिष्ट्य अन्यत्र दिसणार नाही.

स्त्री देहा मनाच्या एकंदरीतच कंगोऱ्यांना स्पर्शून जाणारी ही कविता .येणाऱ्या काळात आपले नाव अधोरेखित करीत राहणार यात नाममात्र शंका नाही.

उदाहरण म्हणून या ओळी -
तिला पुरते ठाऊक आहे
प्रत्येकच लढा असा
रस्त्यावर काढावा लागत नाही
आणि
विषमतेचा अंत होईतोवर
सोडवावी लागत नाही

तिचा लढा, तिचे लोकं, तिची माणसं
तिचा संसार, तिचे कर्तृत्व, तिचे मातृत्व
तिचे जग, तिचे विश्व, तिची सृष्टी

या, तुम्हीही या
प्रकृतीच्या लढ्यात सामील व्हा
जमेल तशी साथ द्या

किंवा मग,
तिला तिची वाट द्या

ग्रंथ परिचय म्हणून तूर्त इतकेच .प्रत्यक्ष वाचनातूनच आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी.
९९२२५२१९३८

Tuesday, March 21, 2017

व्याख्याते

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

14 एप्रील ह्या दिवसापासुन .
जगभर विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. त्याकरीता

प्रबोधनकार वक्त्यांची यादी...
 आपल्याकरीता देत आहे.
डीजे डॉल्बी लाउन लोकांचे प्रपंच करण्यापेक्षा प्रबोधनाचे कार्यक्रम घेवुन प्रबुद्ध भारत घडविण्याचे कार्य करु. हेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल....💐

*प्रा.डाॅ. महेंद्र भवरे* मुंबई
09920789385

*डाॅ.यशवंत मनोहर*नागपूर
8007155577
*डाॅ.रावसाहेब कसबे
8097853338

*डाॅ.वामन गवई* अमरावती
9766965597

*अविनाश डोळस* औरंगाबाद
09422211620

*प्रा.डाॅ.अदिनाथ इंगोले*नांदेड
9422553878

*प्रा.डाॅ.मनोहर जाधव *पूणे
9822850290

*प्रा.डाॅ.शत्रूघ्न जाधव*हिंगोली
9822242262

*डाॅ.ऋषिकेश कांबळे* औरंगाबाद
9921289810

*
*प्राचार्य डाॅ. संघमित्रा गोणारकर* नांदेड
09021089173

*प्रा. सुषमा अंधारे* बीड
07385061673

*प्रा.डाॅ. अशोक इंगळे* अकोला
08485093352

*डाॅ. मच्छिद्र चोरमारे*
9423153321

*प्रा. अनिता कांबळे* पुसद
08180071582

*अशोक बुरबुरे* पुणे
09970546236

*संजय डोंगरे* अकोला
09420704580

*आनंद गायकवाड* यवतमाळ
09422167299

*प्रा. डाॅ. अनिल काळबांडे* उमरखेड
09527941841

*डाॅ. सुरेखा मेश्राम* चंद्रपूर
07385030010

*सिद्धार्थ मोकळे* औरंगाबाद
08007009364

*सुरेशदादा गायकवाड* नांदेड
09421850560

*प्रकाश मोगले*, नांदेड
09420911709

*धम्मा कांबळे* यवतमाळ
09403266049

*प्रा. सतेश्वर मोरे* अमरावती
09422857483

*सत्यजित मौर्य* नागपूर
9860186680

*डाॅ.उत्तम अंभोरे* औरंगांबाद
9422724400

*डाॅ. इसादास भडके* चंद्रपूर
9096364886*

*प्रा.रंगनाथ धांडे*
रिसोड  (वाशिम)
9422829309

*डाॅ.प्रा.सिध्दोधन *नादेड
9920671750

*प्रा.गंगाधर अहीरे *नाशिक
9422761404

*प्रा.डाॅ.सुधिर इंगळे* परभणी
9421084414

*डाॅ.मिलिंद बागूल*जळगांव
9423185505

*दत्ता भगत*
9881230084

*डाॅ,प्रकाश खरात *नागपूर
7709329802

*डाॅ.प्रतिभा आहिरे*
9175698718

*डाॅ.प्रेमानंद गज्वी.मुंबई
9821771884

*डाॅ.देवेद्र इंगळे*जळगाव
9423187488

*डाॅ.संजय मून.औरंगांबाद
9423705767

*डाॅ.निळकंठ शेरे*अलिबाग
9422669116

*डाॅ.शामल गरूड*मुंबई
9920423179

*संजय जीवने* नागपूर
09881175842

*ऊषा मेश्राम* भंडारा
9421715584

*सुधीर अनवले* धुळे
09422470518

*उज्ज्वला जाधव* औरंगाबाद
09892491491

*मोतीराम कटारे*मुंबई
9869380368

*प्रा.दामोधर मोरे*मुंबई
9867330535

*डाॅ.किर्तीकुमार मोरे*गंगाखेड
8275825835

*डाॅ.दिलीप चव्हान*नांदेड
9049938125

*डाॅ.गंगाधर पानतावणे*औरंगाबाद
9422205187

*डाॅ.भास्कल पाटील*आकोला
97675228958

*प्रा.डाॅ.रामदास इंगळे*वाशिम
7774899785

*डाॅ.वसंत शेंडे*अमरावती
9422539880

*डाॅ.पदमाकर तामगाडगे*मुंबई
9869581647

डाॅ.अंनत राऊत* नांदेड
9860525588

*डाॅ.अवधूत डोंगरे*अमरावती
9421229251

*डाॅ.आशालता कांबळे*मुंबई
9930373053

*डाॅ.शैलेद्र लेंडे*नागपूर
7030731533

*डाॅ.कुमार अनिल.मुंबई
9422078413

*डाॅ.गजानन बनसोड*अमरावती
9730419159

*डाॅ.सतिश मस्के*
7507504046

*डाॅ.ताराचंद खांडेकर*नागपूर
9421806186

*वंदना जिवने* नागपूर
09822447997

*प्रा. लीला भेले* पांढरकवडा
09460650219

*ज.वि. पवार* मुंबई
09833961763

*डाॅ. मंगेश बनसोड* मुंबई
09920420388

*डाॅ. रुपा बोधी* नागपूर
09890366285

*लक्ष्मण गायकवाड* मुंबई
09870452410

*इ. झेड. खोब्रागडे* नागपूर
09423756900

*तक्षशिला वागधरे* नागपूर
09422824476

*अॅड. मिलींद भगत* यवतमाळ
09763669676

*रमेश कटके* अमरावती
09422855258

*प्रशांत वंजारे* आर्णी
09420689242

*दशरथ मडावी* यवतमाळ
08108210640

*प्रा. सुनंदा वालदे* यवतमाळ
09420914945

*बाबाराव मडावी* यवतमाळ
09373491363

*डाॅ. भाऊ लोखंडे* नागपूर
09422103141

*प्रा. प्रविण कांबळे* नागपूर
09545499931

*प्रा. माधव सरकुंडे* यवतमाळ
09405708737

*प्रा. बाळकृष्ण सरकटे* यवतमाळ
09921068169


Sunday, March 19, 2017

चवदार सत्याग्रह दिनाच्या मंगल कामना

गडाहून गड भारी
गड महाडचा थोर
तिथूनच हलवला
त्यानं व्यवस्थेचा दोर

पाणी नव्हे ,जिंदगानी
चवदार आबादानी
भीम गर्जत बोलतो
जग ऐकतो ही वाणी
  ■संजय डोंगरे

चर्चक

दोन मित्र आहेत.एकाच्या पायात लाल जोडा. एकाच्या पांढरा.पुलाजवळ पोचले. तिथे पाटी लिहिलेली आहे.एकावेळी एकच जाऊ शकेल. त्याच पाटीजवळ त्यांची चर्चा सुरु आहे . कोणी कुणाच्या खांद्यावर बसावं...

सायकल आणि घोडा ज्यांचे कडे आहे असे अनेक जण त्यांची चर्चा ऐकत आहेत..
◆संजय डोंगरे

Sunday, March 12, 2017

दुकानदारी

■दुकानदारी
•आमच्याही माणसांना लुटतो आम्ही
•कुठे आहे जातीयवाद
:समानता

Tuesday, February 7, 2017

Dhammasangiti

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350665004556892033?BookName=Dhammasangiti

Friday, February 3, 2017

डॉ. गंगाधर पानतावणे सर

गुरू तुम्ही, बाप तुम्ही, चळवळ तुम्ही, तुम्ही प्रेरणा।
कैक विचारवंतांना तुम्ही दिली दिशा, दिली चालना।।
अस्मितादर्श हे साधन,भयमुक्ती तुमचे मुख्य कार्य।
तुमचे तत्व, विचार, जगण्याला माझी सदैव वंदना।।

अस्सल आंबेडकरी बाणा जपणाऱ्या डॉ. पानतावणे सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, अरिय परिवाराच्या, लोकोत्तम साहित्य कला सांस्कृतिक मंच अकोला च्या हार्दिक मंगल कामना....

वानर

मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने आपल्या पदाचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या विधानामुळे आपला आणि राज्याच्या वैचारिकतेचा पोरखेळ होणार नाही , याकडे कटाक्ष असला पाहिजे. आपल्या जनतेला उच्छृंखल होण्यापासून वाचवले पाहिजे.

नाहीतर झाडांना पाणी दिले की नाही हे पाहण्यासाठी ते उपटून पाहायला कितीसा वेळ लागतो. .....

अकोला, भाटे क्लब ग्राउंड, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकोल्यात आले होते. तेव्हा त्यांची सभा भाटे क्लब ग्राउंड वर ... झाल्याचे सर्वांनाच माहिती आहे.. ते  बाबासाहेबांचं स्मारक म्हणून जाहीर करणे आणि त्याचा विकास करणे हेही आमच्या महाराष्ट्राला शक्य झाले नाही. ते कधी शक्य होईल???

VERB

i.e. verb
Students need  not have to define it. Necessity is findout it. Can identify it. Can choose to build a sentence . Have to detect the error.
And firmly alert while speaking and writing.

With the aid , that is PRACTICE...

तृष्णा

मुख्य प्रश्न आहे तृष्णेचा.तृष्णा म्हणजे आत्यंतीकता. सत्ता,संपत्ती, प्रशंसा,वासना, भोजन,इ.चा आत्यंतिक मोह म्हणजे तृष्णा. ह्या तृष्णेचा समूळ नाश करणे हे मानवी ध्येय आहे. बुद्ध म्हणतात ," ..निदान पेटलेल्या आगीत गवत टाकू नका" याचा अर्थ असा की balanced जीवन जगले पाहिजे . त्यालाच सम्यक मार्ग असेही म्हणतात. सम्यक मार्गाला विरोध करण्याने हे प्रकार घडतात ..संवेदनशीलतेने हा विचार करावा. या मार्गावरच आपल्याला यावे लागेल.हे लक्षात ठेवा.सम्यक अवस्थेचा जितका जास्त प्रचार होईल तितका मानवी समाज safe and secure होईल. हे त्रिकालाबाधित सत्य आहे .

वंश

डॉ. बाबासाहेब हे आपला जागतिक मानवी ठेवा आहेत. आदर्श आहेत - बुद्धिमत्ता आणि मेहनत , जे मानवी उत्क्रांतीचे प्रमुख साधन आहे - ह्यांचे. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना आणि वंशालाही जपणे आपले कर्तव्य आहे... न जाणो पुढील पिढ्यांत कोण जन्माला येईल...!!

मुख्य प्रश्न

भारतीय मतदार आणि हकदार
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुख्य प्रश्न हा घर मिळण्याचा आहे..

सहावी अवस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धधम्म स्वीकारणे हा मानवी सभ्यतेचा पाचवा टप्पा असून भारतीय राज्यघटनाविचार हा सहावा टप्पा आहे. मानवी सभ्यतेच्या निसर्गाशी एकरूपीकरणाचा हा विचार आहे.
           १) प्रारंभीची अबोधावस्था २) निसमतामुलक न्युटोनीयन (ब्राम्हण्यवाद) अवस्था ३)विश्व चेतन आहे असे मानणारी अवस्था(हेगेलीयन वाद) ४) हे विश्व जड आहे असे मानणारी अवस्था(मार्क्स वाद) ५) ह्या विश्वाला चेतना आणि जड हे दोन्ही गूण असल्याचे सिद्धविणारा(आइनोस्टाइनियन सिद्धांत) धम्मविचार 6) बुद्ध स्वीकारक आणि नाकारक दोहोंनाही सममतमूल्य देणारा भारतीय घटनाविचार
              मानवाची संपूर्ण वाटचाल ही पूर्णत्वाकडे झेपावतांना आपण पाहतो. बाबासाहेबांच्या ते फार लवकर लक्षात आल. अथकपणे त्यांनी या पूर्णत्वअवस्थेच्या अंगिकाराचा पाठपुरावा केला.बौद्धांनी ह्याचा अविरत पाठपुरावा करणे आणि हा विचार विश्वभर नेणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपल्याच संस्कृतीचे आपणच गोडवे नाही गायचे तर कुणी..?
               बाबासाहेब असेही म्हणाले, की ज्यांना हे ज्ञात झाले आहे त्यांनी अज्ञजनांना बुद्धधम्म समजाऊन सांगणे ही आंबेडकरी समूहाचीच जबाबदारी आहे.
                इतिहासात आपले नाव बुद्धधम्म संरक्षक म्हणून नोंदविले जाणार असेल तर त्यासाठी खूप परिश्रम करणे अनिवार्य आहे ..

प्रश्नांकीत बौद्ध

१)अकोल्याचे सामाजिक न्याय भवन कधी होणार?.. जागा कधी मिळेल?
२)अकोल्यातील बौद्ध अल्पसंख्यांकांसाठी एक तरी मध्यवर्ती बुद्ध विहार होणार का?.. कोण पुढाकार घेईल?
३)अकोल्यात एक तरी बौद्धांचा शॉपिंग मॉल होईल का?
४)अकोल्यात एक तरी बौद्धांसाठी हॉल होईल का?
५) अकोल्यात एक तरी बौद्धांचे कॉलेज होईल का?
.
.
.
?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

सातवी अवस्था :दुरङमा

जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व 'दूरङमा'(=दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत(=Beyond time and space)असतो. तथापि, सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो; तो असा की कमलपात्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरांविषयीची तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो

सहवास